मनुष्य धडपड करतो, ते पैसा मिळवण्यासाठी! परंतु पैसे कमवता कमवता आयुष्य खर्च होतं आणि पुण्य कमवायचं राहूनच गेलं, हे लक्षात येतं. अशा वेळी पश्चात्तापाशिवाय काहीच मार्ग उरत नाही. कारण हातून निसटून गेलेले सोन्यासारखे क्षण, आयुष्य परत येत नाही. म्हणून आयुष्याचा समतोल राखण्यासाठी पैसा आणि पुण्य याची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन करणार आहेत श्री. प्रल्हाद वामनराव पै आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत उर्मिला निंबाळकर.

#LokmatBhakti #ShriPralhadWamanraoPai #UrmilaNimbalkar #PaisaAniPunya

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा